फणसळकर यांना राज्य राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून (पोलीस महासंचालक) मंगळवारी बढती मिळाली. त्यानंतर आपल्या ठाण्यातील कार्यकाळाबद्दल बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही अधिकाºयाला किंवा कर्मचाºयाला वेळेत पदोन्न ...
राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच शहर आणि जिल्हयाची वेस अत्यावश्यक कारणाशिवाय ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाण ...
ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. ...
वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच ...
बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे. ...
मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. ...
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक व्होल्वो मोटारकार सोमवारी दमण येथून जप्त केली. ही कार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे वापरत असल्याचा संशय असून तिची मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्य ...