टेम्पोच्या धडकेत एका श्वानाचा मृत्यु झाल्याने टेम्पोचालक रामसुबक विश्वकर्मा याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. श्वानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळच्या रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
भिवंडीतून साडे तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर नेपाळमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणारा अशोक यादव आणि त्याच्या भावाला ठाणे पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे. ...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ हा आंतरराष्टÑीय बुद्धीबळपटू नुबैरशाह शेख याला जाहीर झाला आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सुपर ग्रँडमास्टर बनून जगज्जेता होण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. ...
पहिला प्रेमविवाह असूनही केवळ आई वडीलांच्या मर्जीखातर दुसरे लग्न करणा-या नवरोबाला वर्तकनगर पोलिसांनी रोखले. त्यामुळे दोघींच्याही कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले. ...
एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाणे पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना अखेर राज्य शासनाने सेवेतून निलंबित केले आहे. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे. ...
देशभरातील अनेक पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे आणि अतुलनीय कामगिरीबद्दल राष्टÑपती पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह चार अधिका-यांचा समावेश आहे. ...
शिर नसलेला एका महिलेचा देह चार वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. याच खून प्रकरणी महिलेच्या पतीला खून आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. ...