मुंबईतील नागपाडा येथे उपनिरीक्षक असलेल्या अधिका-याची ३ मे रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यापाठोपाठ ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात डयूटीवर असलेली त्याची पोलीस अधिकारी पत्नी, आई आणि दोन वर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता या ...
ठाण्यातील खाकी वर्दीतील योद्धयाने अलिकडेच कोरोनावर विजय मिळविला. गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून आणखी चांगले काम करण्याची यातून स्फूर्ती मिळाल्याचा विश्वासही पोलीस निरीक्ष ...
कोविड रुग्णालयांचा महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश नसल्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील कोरोनाग्रस्त पोलिसांना लाखोंची बिले भरावी लागत होती. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची आता राज्य शासनाने दखल घेतली असून ठा ...
सोशल डिस्टसिंगची काटेकोर अंमलबजावणी करीत ठाण्यातील पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह १७ पोलिसांना सोमवारी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील चांगल्या ...
जवळचे सर्व पैसे संपले. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच् ...
वर्तकनगर पोलीस ठाण्यातील तिघे पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्यानंतर इतरांचे मनोबल खचू नये म्हणून कॉरंटाईन राहण्याचा सल्ला मिळालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच कॉरंटाईन राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या २० दिवसां ...
व्यापारी आणि नागरिकांच्या सहकार्यातून ठाणेनगर पोलिसांनी सोशल डिस्टसिंगची काटेकोरपणे अंमलबजावाणी केली. त्यामुळेचे ठाणे शहरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेचे मोठे कार्यक्षेत्र असूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराला थोपविण्यात पोलिसांना चांगल्या प्रकारे यश ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब मंगळवारी समोर आली. त्याचवेळी वर्तकनगर पोलीस ठाण्यातील कोरोनामुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचा-याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर अन्य दोघांचीही चाचणी निगेटीव्ह आल्याने वर ...