गेल्या ४८ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणखी ४४ पोलीस बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८० अधिकारी आणि ६८७ कर्मचारी असे ७६७ पोलीस बाधित झाले आहेत. ६१ अधिकाऱ्यांसह ५४९ कर्मचारी अशा ६१० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ...
कोरोनामुळे मृत्यु झालेल्या एका सहकारी बँकेचे सह व्यवस्थापक अजित रानडे यांच्या फेसबुक अकांऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट टाकून काही जणांकडे ठकसेनांनी पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा ...
मद्याची वाहतूक करणाऱ्यांकडून पाच हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी रविवारी एका तोतया पोलिसाना अटक केली आहे. विशेष म्हणजे एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे कॉरंटाईन झालेल्या मुंबईतील साकी नाका वाहतूक शाखेचा एक पोलीस हवालदारही यात सामी ...
गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी एका महिला आयपीएस अधिका-यासह ३५ अधिकारी आणि ३३४ कर्मचारी अशा ३६९ पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात लॉकडाऊन राहणार की नाही राहणार याबाबत सोमवारी दिवसभर अनक तर्कवितर्क केले जात होते. पालिका अधिकाऱ्यांनी याची माहिती देईपर्यंत ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटरवरही लॉकडाऊनची माहिती देण्यात येत होती. त्याचदरम्यान लॉ ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात बुधवारी एकाच दिवसात तब्बल ३० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठया प्रमाणात पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने एकच खळबळ उडाली. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलिसांची चिंता वा ...
सामाजिक अंतराबाबतच्या नियमांचे पालन न करता परस्पर प्रवाशांची वाहतूक करणा-या ८२ बसेसवर ठाणे प्रादेशिक परिहवन विभागाच्या १२ पथकांनी गेल्या चार दिवसांमध्ये कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसेसच्या जप्तीसह त्यांचा परवानाही एक महिन्यांसाठी निलंब ...