लाईव्ह न्यूज :

author-image

जितेंद्र ढवळे

JITENDRA DHAWALE CHIEF REPORTER LOKMAT,NAGPUR
Read more
Nagpur Gram Panchayat Election Result : नरखेडमध्ये भाजपाची मुसंडी, राष्ट्रवादीचा विजयरथ रोखला! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Gram Panchayat Election Result : नरखेडमध्ये भाजपाची मुसंडी, राष्ट्रवादीचा विजयरथ रोखला!

खरसोलीत अजित पवार गटानेही खाते उघडले  ...

रामटेकमध्ये शिवसेनेच्या जयस्वालांनी गाव राखले, मात्र कॉंग्रेसने मैदान मारले  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकमध्ये शिवसेनेच्या जयस्वालांनी गाव राखले, मात्र कॉंग्रेसने मैदान मारले 

Nagpur Gram Panchayat Election Results : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर आ.जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ...

Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला 

भाजपाने दिली जोरदार टक्कर : भिवापुरात ठाकरे गटाने खाते उघडले, स्थानिक आघाड्यांचा धक्का ...

Nagpur Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गुलाल, भाजपाचीही विजयी घोडदौड ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गुलाल, भाजपाचीही विजयी घोडदौड !

देशमुखांच्या काटोलमध्ये अजित पवार गटाने खाते उघडले, सावनेर मतदार संघात कॉंग्रेसच्या केदार यांची जादू कायम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कामठीत कॉंग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी ...

३५७ ग्रा.पं.साठी बंम्पर मतदान, सोमवारी उडणार दिवाळीचा बार; सरासरी ८५ टक्के मतदान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५७ ग्रा.पं.साठी बंम्पर मतदान, सोमवारी उडणार दिवाळीचा बार; सरासरी ८५ टक्के मतदान

अनेक प्रस्थापितांना धक्के बसण्याचा अंदाज, तरुण, महिलांमध्ये प्रचंड उत्साह  ...

दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद' ही यावर्षीच्‍या आयुर्वेद दिनाची संकल्‍पना आहे.  ...

गावकारभाऱ्यांसाठी मतपरीक्षा! नागपूर जिल्ह्यात ३५७ ग्रा.पं.साठी दमदार मतदान  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावकारभाऱ्यांसाठी मतपरीक्षा! नागपूर जिल्ह्यात ३५७ ग्रा.पं.साठी दमदार मतदान 

५ ग्रा.पं.मध्ये पोटनिवडणूक, ५ लाख ४८ हजार २९१ मतदार, १२२४ केंद्रांवर शांततेत मतदान, सदस्यपदाच्या ६८८२ तर सरपंचपदाच्या ११८६ उमेदवारांचा होणार फैसला. ...

उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर दिले प्रत्युत्तर ...