Nagpur: काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे. ...
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह कॉंग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. ...