लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान 

घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

ठाण्यात अपघातग्रस्त रिक्षाला आग; रिक्षात अडकून महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अपघातग्रस्त रिक्षाला आग; रिक्षात अडकून महिलेचा जागीच मृत्यू

पेट घेतलेल्या रिक्षाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने सुरू केले. ...

ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

नऊ  लाख ६० हजारांचे २४०  ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

रात्रीच्या वेळी चाकूच्या धाकावर जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रीच्या वेळी चाकूच्या धाकावर जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद!

या टोळक्याकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हरसह, पाच जिवंत काडतुसे, नऊ सुरे, १५ मोबाईल आणि रोकड असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाचा कंटेनर उलटला, चालक जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाचा कंटेनर उलटला, चालक जखमी

या घटनेत चालक शीतजित चौधरी (२४) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.  ...

ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई

दीड कोटींची दोन हस्तीदंतही हस्तगत केली आहेत. ...

कार व्हीआयपी; तरी पोलिसांची थकबाकी, थकविला २३ कोटींचा दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कार व्हीआयपी; तरी पोलिसांची थकबाकी, थकविला २३ कोटींचा दंड

तीन महिन्यांत एक लाख वाहनचालकांनी थकविला २३ कोटींचा दंड ...

रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

- ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी घेतली तातडीची बैठक - निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश ...