Ajit Pawar: आम्ही शरद पवार साहेबांना पाहूनच राजकारणात आलो. ते आमचे श्रद्धास्थानी आहेत. त्यामुळे घरी आणि कार्यालयातही त्यांचा फोटो आहे. देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात स्पष्ट केले. ...
Ajit Pawar: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले. ...