लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, तब्बल २५ दिवसांनी प्रकृतीमध्ये सुधारणा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश गायकवाड यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, तब्बल २५ दिवसांनी प्रकृतीमध्ये सुधारणा

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंदआश्रममामध्ये कै. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. ...

राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली. या घटनेत ४० ते ४५ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

बेकायदेशीर वस्तू असल्याची बतावणी करत फसवणूक, चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर वस्तू असल्याची बतावणी करत फसवणूक, चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा

आरोपींचा शोध सुरु ...

दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी: उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी: उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव

ठाणे विधी सेवा प्राधिकरणाकडून सत्कार: १६६ आरोपींना ४० लाखांचा दंड ...

रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे तीन दुचाकी घसरल्या, चौघे जखमी, मानपाडा ब्रिजवरील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे तीन दुचाकी घसरल्या, चौघे जखमी, मानपाडा ब्रिजवरील घटना

सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा; आरोपी पसार ...

पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक

आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी: भागीदारालाही गंडा ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धास अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धास अटक

श्रीनगर पोलिसांची कारवाई, वागळे इस्टेटमधील घटना ...