Thane News: मैत्रिणीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा जाब विचारणाऱ्या बॉबी उर्फ तारसेसमिंग सहोता याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, आशिषकुमार उर्फ लल्ला निशाद आणि राहूल उर्फ कंदी यादव या तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठाणे न्यायालयाने गुरुवारी सुनावली. ...
Thane News: मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या राजीव (३७) आणि अक्षता धानवी (३६) या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला. ...
Thane News: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अॅक्शन मोडवर आला आहे. बुधवारी एकाच दिवसात कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि मुंबईच्या ४० अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत गावठी दारुसह ३३ लाख ...
बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती. ...
Thane News: मुंबई-नाशिक पूर्व द्रूत गती मागार्वरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर एका माेटारकारला अचानक सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना निदर्शनास आली. या आगीत कारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ...