ठाण्यात टेंभी नाक्यावर मुख्यमंत्र्यांची धुळवड, नैसर्गिक रंगांचा वापर करीत होळी धुळवड साजरी करा, असं आवाहन करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ...
Thane Crime News: ठाणे स्टेशन रोड परिसरात एका हॉटेलमध्ये काही तरुणींना पैशाचे प्रलोभन दाखवून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अश्विन कदम (वय ३२, रा. सांताक्रूझ, मुंबई) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आह ...
Thane Crime News: उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने अवैधरीत्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुम ...
Thane News: मैत्रिणीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा जाब विचारणाऱ्या बॉबी उर्फ तारसेसमिंग सहोता याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, आशिषकुमार उर्फ लल्ला निशाद आणि राहूल उर्फ कंदी यादव या तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठाणे न्यायालयाने गुरुवारी सुनावली. ...
Thane News: मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या राजीव (३७) आणि अक्षता धानवी (३६) या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला. ...
Thane News: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अॅक्शन मोडवर आला आहे. बुधवारी एकाच दिवसात कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि मुंबईच्या ४० अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत गावठी दारुसह ३३ लाख ...