यामध्ये मुस्तफा अहमद (१८) आणि मुज्जमिल अहमद (१८) हे बांधकाम कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. ...
घोडबंदर ठाणे मार्गावरील माजीवडा ओव्हरब्रिजवरील एक्सपान्शन जॉईटसमधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम १६ एप्रिल पासून ते १७ एप्रिल रोजी पहाटेपर्यंत करण्यात येणार होते. ...
बदलापुरातील चैतन्य संकुलामधील किशोर मानकर (४५) हे २५ मार्च, २०२४ रोजी दुपारी ३च्या सुमारास धूलिवंदन सणानिमित्त आंघाेळीसाठी आंबेशिव नदीवर गेले होते. ...
एलसीबीच्या वाशिंद युनिटच्या पकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहापूर पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेल्या एका हाणामारीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ...