लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

पूर्ववैमनस्यातून मसाला विक्रेत्यावर सहकाऱ्याचा खुनी हल्ला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून मसाला विक्रेत्यावर सहकाऱ्याचा खुनी हल्ला

आरोपी अटकेत : गस्तीवरील पोलिसांनी लागलीच केले जेरबंद ...

कर्ज क्लाेज करून देतो म्हणत ४.८८ लाखांचा गंडा; वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्ज क्लाेज करून देतो म्हणत ४.८८ लाखांचा गंडा; वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाण्याच्या दिवा भागात राहणारे विपुल बामणे (३०) यांनी जानेवारी २०२३ मध्ये वैभव या दलालाच्या मदतीने पाच लाखांचे कर्ज ॲक्सिस बँकेतून मंजूर केले होते. ...

‘‘मै इधर का डॉन हूँ...’! महिन्याला ५० हजार दे, नाहीतर जीवे मारेन; कळव्यात व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘‘मै इधर का डॉन हूँ...’! महिन्याला ५० हजार दे, नाहीतर जीवे मारेन; कळव्यात व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी

या प्रकाराने भयभीत झालेल्या कुरेशी यांनी या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात खंडणी आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ठाण्यात जमाव बंदी आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ठाण्यात जमाव बंदी आदेश

गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची राहणार करडी नजर: झेरॉक्सची दुकानेही राहणार बंद ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टी दारु अड्डयांवर धाडसत्र: गावठी दारुसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टी दारु अड्डयांवर धाडसत्र: गावठी दारुसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीच्या खाडीकिनारी एकाच ठिकाणी मिळाले ४०० ड्रम: अड्डा चालकांवर एमपीडीए अंतर्गत होणार कारवाई ...

१९ लाखांच्या चरससह त्रिकूट जेरबंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१९ लाखांच्या चरससह त्रिकूट जेरबंद

ठाणे खंडणी विराेधी पथकाची कारवाई : पाेलिस काेठडीत रवानगी ...

ठाण्यात थाई मुलींकडून सेक्स रॅकेट: विदेशी महिलेकडे भारतीय आधार आणि पॅनकार्ड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात थाई मुलींकडून सेक्स रॅकेट: विदेशी महिलेकडे भारतीय आधार आणि पॅनकार्ड

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: पॅनकार्ड पुरविणाऱ्याला पुण्यातून अटक ...

ठाण्यात गोवा निर्मितीचे ६९ लाखांचे बनाव विदेशी मद्य जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोवा निर्मितीचे ६९ लाखांचे बनाव विदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई: तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक ...