जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
आता जर एखाद्या प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय दिसले, तर तो त्याचा फोटो पाठवून १,००० रुपयांचे बक्षीस मिळवू शकतो. कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
Online UPI Payment: डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm सारखे ॲप्स वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...
आजकाल गुंतवणूक ही आवश्यक झाली आहे. अनेक जण आजही गुंतवणूकीच्या पारंपारिक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. पोस्टाच्या या स्कीममध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. ...
LIC Investment: जर तुम्ही अशा योजनेच्या शोधात असाल जी तुम्हाला आयुष्यभराची चिंतामुक्त सुरक्षा देईल आणि त्यासोबतच चांगला परतावा देखील देईल, तर एलआयसीची ही स्कीम तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ...
Gold Silver Price Today 6 October: सोन्याचे आणि चांदीचे भाव आज विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज, सोमवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. ...
Post Office Investment Scheme: आजच्या काळात, प्रत्येकजण त्यांच्या उत्पन्नातून काही रक्कम बचत करतो आणि ही बचत अशा ठिकाणी गुंतवण्याची योजना आखतो जिथे त्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि त्यांना चांगला परतावा मिळेल. ...