जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
गेल्या काही काळापासून तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही मोबाइल विकत घ्यायला जाता, तेव्हा काही कंपन्या आपल्या मोबाइलसोबत त्याचा चार्जर देत नाही. काही नामांकित कंपन्यांनी सुरू केलेली ही पद्धत आता एक ट्रेंड बनत चाललाय. ...
Car 360 Degree Camera: गाड्या आता केवळ वेगासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी ओळखल्या जात आहेत. सध्या '३६० डिग्री कॅमेरा' हे फीचर प्रीमियम गाड्यांसोबतच आता मध्यम बजेटमधील गाड्यांमध्येही उपलब्ध होत आहे. जर तुमच्या कारमध्ये हे फीचर नसेल तर पाहूया काय आहे हे ...
Share Market Today: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले, परंतु नंतर त्यात घसरण झाली. ...
पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि लग्नासाठी सहजपणे मोठा निधी उभारता यावा हा या स्कीमचा उद्देश आहे. या योजनेत तुमचा पैसा सुरक्षित असतो, पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यामुळे, आज, बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात याच्या किमतीत वाढ होत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...
Gold Silver Todays Rate: आज, मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी, लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल दिसून येत आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर ...