जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Home Loan EMI Calculation: स्वत:चं घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण घर विकत घेणं सोपं काम नाही. घर विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. अशा तऱ्हेनं सामान्य माणसासाठी घर घेणं म्हणजे आपली आयुष्यभराची कमाई त्यात टाकण्यासारखं आहे. ...
FD Investment Tips : जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एफडी करण्याचा विचार करत असाल तर ती रक्कम स्वत:च्या नावावर गुंतवण्याऐवजी ती तुमच्या पत्नी, आई किंवा मुलीच्या नावावर गुंतवण्याचा विचार करू शकता. ...
देशातील बहुतांश लोकांनी आता यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करण्यास सुरुवात केलीये. यामुळे आपलं जगणं अगदी सोपं झालंय, पण त्याचवेळी सायबर क्राईमच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. ...
Oberois Success Story: त्यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड उभा केला. आज त्यांच्या समूहाची भारत, इंडोनेशिया, इजिप्त, यूएई, मॉरिशस आणि सौदी अरेबियामध्ये ३१ हॉटेल्स आहेत. ...
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचं दिसतंय. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडे घटस्फोट कोणते आहेत? ...
Income Tax Return: आज आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अशा १० फायद्यांविषयी सांगणार आहोत, ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही आयटीआर नक्कीच दाखल कराल. ...