जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Akshay Kumar Apartment Sell: अनेक अभिनेते अभिनेत्री रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करत असल्याचं तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता चर्चेत आहे. ...
Tax Saving Post Office Schemes: मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सप्लॅनिंगसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ३१ मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही. ...
Credit Card Cibil: चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी अनेक युजर्स आपल्या आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगताना दिसतात. पण जर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करत असाल तर त्याचा तुमच्या हिस्ट्रीवर काय परिणाम होतो, जाणून घेऊ. ...
Mukesh Ambani Deal: अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या झोळीत शिपिंग व्यवसायाशी निगडीत एक कंपनी आली आहे. पाहा कोणती आहे कंपनी आणि काय म्हटलंय रिलायन्सनं. ...
Tata Stock Price: देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सनं यंदा चांगली कामगिरी केलेली नाही. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या शेअर्सचं एकूण मार्केट कॅप २.५६ लाख कोटी रुपयांनी घसरलंय. ...
PPF Vs SIP Investment: पीपीएफ आणि एसआयपी या दोन्ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं खूप चांगल्या मानल्या जातात. फरक एवढाच आहे की एक योजना निश्चित परतावा देणारी आहे आणि दुसरी योजना बाजारातील जोखमीवर अवलंबून आहे. ...