जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
एलआयसीमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अशा अनेक स्कीम्स आहेत ज्यामध्ये ग्राहकांना उत्तमोत्तम बेनिफिट्स दिले जातात. पाहूया कोणती आहे ही स्कीम ...
Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्हाला नुकतंच कन्यारत्न झालं असेल किंवा तुम्हाला आधीच मुलगी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. सरकारकडे एक उत्तम योजना आहे ज्यामध्ये दरमहा थोडी बचत करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी तयार करू ...
Post Office Senior Citizen Savings Scheme: निवृत्तीनंतरची सर्वात मोठी चिंता म्हणजे दरमहा निश्चित वेतन येणं बंद होतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असं गुंतवणूक साधन मिळालं की जिथे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा निश्चित उत्पन्न मिळत राहिल तर? ...
Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसनं अखेर बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर पोस्ट ऑफिसनं व्याजदरात अखेर कपात केली आहे. पाहा नवे दर. ...
या दोन्ही सरकारी योजना आहेत, परंतु त्यांचे फायदे आणि उद्दिष्टं वेगळी आहेत. तर चला दोन्ही योजनांबद्दल जाणून घेऊया जेणेकरून तुम्ही मुलांसाठी योग्य गुंतवणूक पर्याय सहजपणे निवडू शकाल. ...
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं सोमवारी, १४ जुलै रोजी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ही सर्व माहिती शेअर केली. ...
अनेकदा गुंतवणूकदार आपल्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा काढून घेण्याऐवजी त्याच किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीत पुन्हा गुंतवणूक करतात. या पद्धतीमुळे 'कंपाउंडिंग पॉवर'नं कालांतरानं संपत्ती झपाट्यानं वाढण्यास मदत होते. ...