लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

‘बेस्ट’चा पास दीडशेने महाग; आता ७५० ऐवजी मोजा ९०० रुपये - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’चा पास दीडशेने महाग; आता ७५० ऐवजी मोजा ९०० रुपये

दैनंदिन पासमध्येही १० रुपये वाढ, आजपासून नवीन दर लागू ...

हँकॉक पुलाचे काम रखडले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हँकॉक पुलाचे काम रखडले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास

म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयाच्या अभावी हँकॉक पुलाचे काम रखडले आहे. ...

पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ११ कोटी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ११ कोटी

पवई तलावातील वाढत्या जलपर्णी ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे

मुंबई : 'जगात  हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक ... ...

महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू

सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला ...

पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; सफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; सफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध

पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे निर्णय मागे ना घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयास काँग्रेस पक्षानेही विरोध केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण, ‘एक्स’वरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण, ‘एक्स’वरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

...या पार्शवभूमीवर पुलाचा एक भाग शुक्रवारी रात्रीच वापरासाठी तयार झाला आहे, आहे, असे ‘एक्स’ आदित्य यांनी केले आहे. ...

स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्यमानदेखील सुधारले जाणार असून, यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केला. ...