लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी 

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले. ...

मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या

Mumbai Lok Sabha Election 2024: वृक्ष छाटणी आणि संभाव्य अवकाळी पाऊस या दोन बाबी लक्षात घेता मुंबई महापालिकेचे सह आयुक्त आणि निवडणुकीचे नोडल अधिकारी यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ...

राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नियाझ वणू यांचे निधन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नियाझ वणू यांचे निधन

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते आणि  माजी नगरसेवक नियाझ  वणू यांचे  नुकतेच निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ते ७६ वर्षांचे होते. ...

वृक्ष छाटणी संवादाची भूमिका; पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींच्या इशाऱ्यानंतर निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृक्ष छाटणी संवादाची भूमिका; पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींच्या इशाऱ्यानंतर निर्णय

पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर झाडांच्या वाढलेल्या अतिरिक्त फांद्यांची छाटणी केली जाते. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी गटनेते नियाज वणू यांचे निधन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी गटनेते नियाज वणू यांचे निधन

वणू हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात. विविध नागरी समस्यांची त्यांना सखोल जाण होती. ...

भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे  आव्हान यावेळी भाजपपुढे आहे. ...

बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा

वादळामुळे घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. घटनास्थळी जखमींच्या ओरडण्याचा आवाज येत होता. ...

धारावी प्रकल्पासाठी डम्पिंगची जागा न दिल्याचा सोमय्यांचा दावा असत्य, मुलुंड बचाव समितीचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी प्रकल्पासाठी डम्पिंगची जागा न दिल्याचा सोमय्यांचा दावा असत्य, मुलुंड बचाव समितीचा आरोप

भाजपच्या वतीने निवडणुकीच्या तोंडावर खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप मुलुंड बचाव समितीने केला आहे. ...