करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाची वास्तू असलेला गरुड मंडप खचत चालला आहे. वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी जमिनीखाली गेल्याने येथील सहा खांब खालून पूर्णतः पोकळ होऊन जमिनीखाली जात आहेत. ...
पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला परिसर, सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, भक्तिगीतांचे सूर, फटाक्यांची आतषबाजी, त्यांना लेसर शोचीही साथ आणि हजारो कोल्हापूरकरांची उपस्थिती अशा जल्लोषात नदी घाटावर दीपोत्सव रंगला. ...
कोल्हापूरचा शाही दसरा देशभर पाेहोचवण्यासाठी राज्य शासनाने या साेहळ्याला राज्य महाेत्सवाचा दर्जा दिल्याने आजवर कधिही झाला नाहीअसा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला. ...