हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Sensex fall: सेन्सेक्सवर एकमेव कंपनी एशियन पेंट्सचे शेअर ग्रीन झोनवर बंद झाले. सर्वाधिक नुकसान बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे शेअर आहेत. या शेअरमध्ये 4 टक्के आणि त्यापेक्षा जास्त घसरण नोंदविली गेली. ...
Real Estate After Corona Virus : सरकारी बँका कमी व्याजदराने कर्जही देतात. मात्र, असे असले तरीही कोरोनामुळे रियल इस्टेट क्षेत्रात प्रचंड सुस्ती आली आहे. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ...
Tarun Batra Case: तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या बेंचने सांगितले होते की कायद्यामध्ये महिला तिच्या पतीच्या आई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाहीत. ...
Vodafone-Idea: पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. ...
first blasting of ZojilaTunnel Project : जोजिला खिंडीतून जाणारा हा रस्ता जगातील सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी एक मानला जातो. या दुर्गम रस्त्यावर वाहने चालविणे खूप जिकिरीचे आहे. हा बोगदा तयार झाला की लेह लडाख, कारगिल द्रास आणि सियाचिन वर्षभर देशासोबत जोड ...