लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
शेतीच्या वाटणीवरून घरात घुसून सराफा व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतीच्या वाटणीवरून घरात घुसून सराफा व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला

याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

नगरपरिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याची मागणी ...

अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको

सरसकट २५ हजारांची मदत देण्याची केली मागणी  ...

किल्लारीत दोन ठिकाणी धाडसी चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारीत दोन ठिकाणी धाडसी चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

देवघराच्या दाराचे कडी-कुलूप गॅस कटरने तोडून, तर दुसऱ्या ठिकाणी दुकानाचा पत्रा काढून केली चोरी. ...

अहमदपूर- उदगीर रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर- उदगीर रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले

अहमदपूर- उदगीर मुख्य रस्त्यावरील सुकणी ते वाढवणा पाटीदरम्यान झाला अपघात ...

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; सरसकट अनुदान, पीकविम्यासाठी जळकोटात रास्तारोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; सरसकट अनुदान, पीकविम्यासाठी जळकोटात रास्तारोको

यंदा अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि यल्लो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

किल्लारीतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन काळा दिवस पाळला. ...

थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

निलंगा नगरपालिकेकडे २ कोटी ११ लाखांची थकबाकी आहे ...