लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको

पिंपळगाव फाट्यावर आंदोलन; लातूर- अंबाजोगाई महामार्गावर वाहतूक ठप्प ...

दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना पाणी देऊन गांधीगिरी, औशात राष्ट्रवादीकडून पालिका प्रशासनावर संताप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना पाणी देऊन गांधीगिरी, औशात राष्ट्रवादीकडून पालिका प्रशासनावर संताप

Latur News: औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या. ...

किल्लारी तालुका निर्मितीसाठी ६७ गावांनी पुकारला एल्गार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी तालुका निर्मितीसाठी ६७ गावांनी पुकारला एल्गार

लातूर- उमरगा महामार्गावर रास्तारोको आंदोलन, दोन्ही बाजूंनी दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा ...

२१ व्या वर्षीच गावच्या कारभाराची धुरा हाती; अतितटीच्या लढतीत संगमेश्वर सोडगीर सरपंचपदी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२१ व्या वर्षीच गावच्या कारभाराची धुरा हाती; अतितटीच्या लढतीत संगमेश्वर सोडगीर सरपंचपदी

बीए तृतीय वर्षातील संगमेश्वर सोडगीर सरपंच झाला आहे ...

काँग्रेसच्या माजी आमदारांच्या गावात भाजपाचे कमळ फुलले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काँग्रेसच्या माजी आमदारांच्या गावात भाजपाचे कमळ फुलले

रेणापूर तालुक्यात नव्या चेहऱ्यांना मतदारांनी दिली साथ ...

किनगावात ६२ वर्षीय सुमित्राबाई वाहुळे पाहणार गावचा कारभार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किनगावात ६२ वर्षीय सुमित्राबाई वाहुळे पाहणार गावचा कारभार

किनगाव परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व ...

Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर

हावरग्यात पंजाबराव पाटील यांना चिठ्ठीने दिला कौल ...

अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक, पशूवैद्यकीय अधिकारी ठार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशीला दुचाकीची धडक, पशूवैद्यकीय अधिकारी ठार

अहमदपूरहून दुचाकीवरुन रोकडा सावरगावकडे निघाले असता काजळ हिप्परगा गावाजवळ झाला अपघात ...