लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू

ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमाेर धडक बसली. ...

रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू

या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

महाकाय मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम ...

यशवंत पंचायत राजमध्ये लातूर पंचायत समिती राज्यात प्रथम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :यशवंत पंचायत राजमध्ये लातूर पंचायत समिती राज्यात प्रथम

यशवंत पंचायत राज अभियानात लातूर जिल्हा परिषदेने यापूर्वी राज्यस्तरावरील चार पारितोषिके मिळविली आहेत. ...

शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप

डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली. ...

सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाच्या आदेशाने लातूरात शिक्षण विभाग गोंधळात ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाच्या आदेशाने लातूरात शिक्षण विभाग गोंधळात !

दोन दिवसांपूर्वीच्या आदेशात सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. ...

लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले. ...