लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे!

बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही. ...

आरोग्य विभागातही लातुर पॅटर्नची चर्चा; गडचिरोली झेडपीच्या पथकाचा पाहणी, अभ्यास दौरा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरोग्य विभागातही लातुर पॅटर्नची चर्चा; गडचिरोली झेडपीच्या पथकाचा पाहणी, अभ्यास दौरा

जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी म्हणून राबविण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत आहे पथक ...

सोयाबीनच्या दराची घसरण थांबेना; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटेना! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीनच्या दराची घसरण थांबेना; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटेना!

बाजारपेठेत चांगला दर मिळेल म्हणून जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गत हंगामातील अद्यापही सोयाबीनची विक्री केली नाही. ...

गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची धास्ती वाढली होती. ...

५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. ...

नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना ...

'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. ...