लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
सुंदर गाव स्पर्धेत कव्हा, परचंडा लातूर जिल्ह्यात प्रथम; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुंदर गाव स्पर्धेत कव्हा, परचंडा लातूर जिल्ह्यात प्रथम; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. ...

लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण

जलजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम ...

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, ‘कृषी स्वावलंबन’च्या सिंचन विहिरीसाठी लाभार्थी मिळेनात! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, ‘कृषी स्वावलंबन’च्या सिंचन विहिरीसाठी लाभार्थी मिळेनात!

शासनाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. ...

झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ!

लातूर जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत. ...

लातुरात आधुनिक खेळ पद्धतीसाठी क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात आधुनिक खेळ पद्धतीसाठी क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण

जिल्ह्यातील ११५ क्रीडा शिक्षकांचा समावेश ...

पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला!

हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात. ...

Latur ZP सीईओंची बदली? व्हायरल मेसेजवरून जिल्हा परिषदेत उडाला गोंधळ,'हे' आहे सत्य... - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur ZP सीईओंची बदली? व्हायरल मेसेजवरून जिल्हा परिषदेत उडाला गोंधळ,'हे' आहे सत्य...

सोशल मीडियावरील संदेश खरा आहे का? अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चर्चा करत होते. ...

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ...