लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
आई- वडिलांचा सांभाळ न केल्यास मुलांना सोडावा लागणार वारसा हक्क! येरोळ ग्रामपंचायतीने घेतला ग्रामसभेत ठराव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आई- वडिलांचा सांभाळ न केल्यास मुलांना सोडावा लागणार वारसा हक्क! येरोळ ग्रामपंचायतीने घेतला ग्रामसभेत ठराव

स्वातंत्र्यदिनानिमित्त येरोळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुकुमार लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  ...

लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

मघामुळे आशा वाढल्या : गतवर्षीच्या तुलनेत २०५ मिमी पावसाची तूट ...

'मोफत'च्या यादीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही; चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागणार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मोफत'च्या यादीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही; चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागणार

वंचित, दुर्बल अशा सर्व रुग्णांना १५ ऑगस्टपासून मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. ...

औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

दुचाकीवर जवळपास २६ वर्षीय एक महिला आणि लहान मुलगा होता. ...

बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'!

महापालिका प्रशासन बेजार; शहरात अडीच महिन्यांत सहा पॉझिटिव्ह ...

रुग्णवाहिकांसाठी सरकारच्या तुटपुंज्या डिझेलने डॉक्टर- रुग्णांत पेटविले वाद! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रुग्णवाहिकांसाठी सरकारच्या तुटपुंज्या डिझेलने डॉक्टर- रुग्णांत पेटविले वाद!

जननी शिशु सुरक्षा अभियानात प्रत्येक आरोग्य केंद्रास वर्षाला ४० हजारांपर्यंत निधी ...

Latur: निलंग्यात राजकीय धोंडे जेवण; उमेदवारीवरून रंगली चर्चा! कार्यकर्त्यांत हास्यकल्लोळ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: निलंग्यात राजकीय धोंडे जेवण; उमेदवारीवरून रंगली चर्चा! कार्यकर्त्यांत हास्यकल्लोळ

Latur: लातूरच्या राजकारणात देशमुख विरुद्ध निलंगेकर असे समीकरण मानले जाते. मात्र, आमच्यात कसलाच वाद नसून आम्हाला निलंग्यातील खालचा वाडा व वरची टॉकीज एवढेच माहीत आहे, असे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ...

सरळ सेवा परीक्षेचे शुल्क कमी करण्यासाठी लातुरात आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरळ सेवा परीक्षेचे शुल्क कमी करण्यासाठी लातुरात आंदोलन

परीक्षा घेणाऱ्या खाजगी संस्था स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली भरमसाठ शुल्काची आकारणी करून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. ...