![लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे. ...
![प्रशासकराजमुळे अडला कोट्यवधीचा निधी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनुदान थकित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com प्रशासकराजमुळे अडला कोट्यवधीचा निधी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनुदान थकित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोन वर्षांपासून प्रशासक असल्याने १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या विकास निधीला तात्पुरती कात्री लागली आहे. ...
![घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा ...
![लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
१०९ विहिरींचे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत २.१३ मीटरची घट ...
![पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. ...
![अल्पवयीन मुलीचा विवाह; पतीसह सात जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com अल्पवयीन मुलीचा विवाह; पतीसह सात जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
याबाबत गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी उत्तम कचरू राठोड यांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. ...
![उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका ...
![सुमन मोहिमेत लातूर जिल्ह्याचा डंका;८ आरोग्यवर्धिनी केंद्रांना राज्याच्या मानांकनाची मोहोर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com सुमन मोहिमेत लातूर जिल्ह्याचा डंका;८ आरोग्यवर्धिनी केंद्रांना राज्याच्या मानांकनाची मोहोर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com]()
सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ आरोग्य उपकेंद्रांचे मूल्यांकन करण्यात आले होते. ...