लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन झाले आहे.  ...

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात भूकंपाचे अतिसौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात भूकंपाचे अतिसौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीती

भूकंपमापन केंद्रावर नोंद नाही, निलंगा तालुक्यातील हासोरी व परिसरात गेल्या महिन्यापासून गुढ आवाज होऊन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते ...

मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले

दाेन तरुण महाराष्ट्राकडुन कर्नाटकात जाताना अडकले असून त्यांना चाैहुबाजूने पाण्याने घेरले आहे. ...

Latur: अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

Farmer Death: निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बँकेच्या शाखेत अनुदानाची रक्कम उचलण्यास आलेल्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. ...

सुंदर गाव योजनेचे विजेते जाहीर, लातूर जिल्ह्यातील १० गावांना १४० लाखांची दिवाळी भेट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुंदर गाव योजनेचे विजेते जाहीर, लातूर जिल्ह्यातील १० गावांना १४० लाखांची दिवाळी भेट

आर.आर. पाटील सुंदर गाव योजनेचे मिळणार बक्षीस ...

आठ एकरावरील सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटविली; शेतकऱ्याचे ६ लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आठ एकरावरील सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटविली; शेतकऱ्याचे ६ लाखांचे नुकसान

सध्या पीक परिपक्व झाल्याने राशी करण्यासाठी त्याची काढणी करुन शेतात बनीम रचली होती. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या ६२ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी लागली पदोन्नतीची लॉटरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या ६२ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी लागली पदोन्नतीची लॉटरी

जिल्हा परिषद : कार्यात्मक दर्जा वाढण्याबरोबरच वेतनातही वाढ ...

रात्री बसस्थानकावर झोपला होता, सकाळी पाझर तलावात आढळला मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रात्री बसस्थानकावर झोपला होता, सकाळी पाझर तलावात आढळला मृतदेह

कौटुंबिक कलाहामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता, असे सांगण्यात येत आहे. ...