लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

लातूर जिल्ह्यातील ३२१ गावांवर जलसंकट ...

तोंडारमध्ये एकाच रात्रीत चोरट्यांनी पाच घरे फोडली; दागिण्यांसह साडेतीन लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तोंडारमध्ये एकाच रात्रीत चोरट्यांनी पाच घरे फोडली; दागिण्यांसह साडेतीन लाखाचा ऐवज लंपास

याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बळीराजाचा अडचणींचा फेरा सुटेना; बँकांकडून ४४ टक्केच पतपुरवठा! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बळीराजाचा अडचणींचा फेरा सुटेना; बँकांकडून ४४ टक्केच पतपुरवठा!

खरीप हंगाम : सव्वालाख शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी कर्ज वितरण ...

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत मिळणार दीड हजार; कोण पात्र? 'असा' करा अर्ज - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत मिळणार दीड हजार; कोण पात्र? 'असा' करा अर्ज

लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील रहिवाशी असावी. किमान वय २१ पूर्ण आणि कमाल वय ६० वर्षे असावे. ...

आता जुन्या तारखेत नव्या नोंदी बंद; लातूर जिल्हा परिषदेत ऑनलाइन ई-ऑफिस प्रणाली लागू ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता जुन्या तारखेत नव्या नोंदी बंद; लातूर जिल्हा परिषदेत ऑनलाइन ई-ऑफिस प्रणाली लागू !

ई- ऑफिस ही ऑनलाइन प्रणाली आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव अथवा प्रकरणासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही टिप्पणी केल्यास त्यात आता खाडाखोड करता येणार नाही. ...

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दोन- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. ...

शाळकरी मुलाचा खून करणाऱ्यास मुंबईतून अटक; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळकरी मुलाचा खून करणाऱ्यास मुंबईतून अटक; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

मुलाचा खून झाल्यापासून आरोपी योगेश केंद्रे हा गावातून गायब झाला होता. ...

मृग नक्षत्रात वरुणराजाची कृपा झाली; लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे १४ टँकर बंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मृग नक्षत्रात वरुणराजाची कृपा झाली; लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे १४ टँकर बंद

आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ, लातूर जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्याही घटली ...