लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना ...

'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. ...

बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू

ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमाेर धडक बसली. ...

रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू

या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

महाकाय मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम ...

यशवंत पंचायत राजमध्ये लातूर पंचायत समिती राज्यात प्रथम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :यशवंत पंचायत राजमध्ये लातूर पंचायत समिती राज्यात प्रथम

यशवंत पंचायत राज अभियानात लातूर जिल्हा परिषदेने यापूर्वी राज्यस्तरावरील चार पारितोषिके मिळविली आहेत. ...