लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू

उदगीर शहराजवळील सोमनाथपूर भागातील घटना ...

Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन

पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहू लागली की एसटी महामंडळाची बस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयास येता येत नाही. ...

पशुपालकांना दिलासा, लम्पीसाठीचे अर्थसाहाय्य सुरू  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पशुपालकांना दिलासा, लम्पीसाठीचे अर्थसाहाय्य सुरू 

यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदतीचे आदेश काढले आहेत.  ...

लम्पीने दगावलेल्या पशुधनापोटी पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीने दगावलेल्या पशुधनापोटी पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत

पशुपालकांना दिलासा : राज्य शासनाने पुन्हा सुरू केले अर्थसाहाय्य ...

ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ना निकाल जाहीर होणार, ना कार्यवाही; तरीही शिक्षक 'प्रेरणा' परीक्षेस अनुत्सुक!

जिल्हा परिषदतर्फे घेण्यात येणाऱ्या ऐच्छिक परीक्षेस केवळ ४४४ शिक्षकांचा होकार ...

ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ

अवैध दारुविक्रेते तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना दणका ...

चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट

निलंगा- बोरसुरी मार्गावरील मुलांची व्यथा ...

आझादी का अमृतमहोत्सव; देशातील प्रत्येक गावची माती पोहोचणार दिल्लीला ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आझादी का अमृतमहोत्सव; देशातील प्रत्येक गावची माती पोहोचणार दिल्लीला !

केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती ...