लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या; निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या; निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी सोमवारी निलंगा येथे शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. ...

उत्पन्न अधिक, कागदपत्रे अपूर्ण! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे २२ हजार प्रस्ताव अपात्र! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उत्पन्न अधिक, कागदपत्रे अपूर्ण! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे २२ हजार प्रस्ताव अपात्र!

योजनेच्या लाभासाठी धडपड करणाऱ्या महिलांना नियमाचा अडसर ठरल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

उदगीरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा : बर्ड फ्लूची बाधा नाही - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा : बर्ड फ्लूची बाधा नाही

जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार या परिसरातील ५ किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्ष्यांचे ४८ नमुने घेण्यात आले होते. ...

अलर्ट झोनमधील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने तपासणीस; बर्डफ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांना सूचना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अलर्ट झोनमधील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने तपासणीस; बर्डफ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांना सूचना

उदगीरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथे बर्डफ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आला. ...

गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!

स्काऊट-गाईडच्या मूकबधीर मुलांचे प्रथमच प्रजासत्ताकदिनी पथसंचलन! ...

कुष्ठरोगमुक्ती सर्वेक्षणात लातूर जिल्ह्यात आढळले नवीन १३ रुग्ण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुष्ठरोगमुक्ती सर्वेक्षणात लातूर जिल्ह्यात आढळले नवीन १३ रुग्ण

अतिजोखीम भागात मोहीम : ३४ हजार व्यक्तींची तपासणी ...

तांबरवाडी, सिकंदरपूर लातूर जिल्ह्यातील 'सुंदर' गावे; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस, ग्रामस्थांत आनंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तांबरवाडी, सिकंदरपूर लातूर जिल्ह्यातील 'सुंदर' गावे; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस, ग्रामस्थांत आनंद

पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले. ...

लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये प्रथमच ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया; मोफत सुविधेचा गरजूंना लाभ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये प्रथमच ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया; मोफत सुविधेचा गरजूंना लाभ

महात्मा फुले जनआरोग्यतून मोफत सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या कुटुंबियांना आनंद ...