लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..!

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर थेट हल्ला करणे टाळत, अत्यंत सूचक आणि भावनिक टिप्पणी करत राजकीय वातावरण तापवले आहे. ...

लातूरला दिलासा; मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला दिलासा; मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात !

‘मांजरा’वरील महासांगवी १००, तर संगमेश्वर ३० टक्के भरल्याने धरणात येवा वाढला ...

दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप; खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप; खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय !

‘नीट’ प्रकरणामुळे प्रमाणपत्र पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर ...

लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प

ट्रॅक्टर, टिपर जागेवरच; लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे की नाही? ...

मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक

मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृत साठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. ...

पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ?

मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. ...

दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा

लातूर लोकसभेच्या विजयाने कॉँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे ...

लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ

थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. ...