लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गेापाल लाजुरकर

सावधान... नाहीतर फुलांच्या ‘माेहा’त हिंस्त्र घेतील जीव! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावधान... नाहीतर फुलांच्या ‘माेहा’त हिंस्त्र घेतील जीव!

वाघ-बिबट्यांसह अस्वलांची दहशत : दाेन वनविभागांत सर्वाधिक धाेका ...

रात्री करंट लावून 'तो' करायचा शिकार; वन विभागाने पहाटेच सापळ्यात अडकवले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री करंट लावून 'तो' करायचा शिकार; वन विभागाने पहाटेच सापळ्यात अडकवले

कुरखेडा तालुक्यातील घटना : आरोपीला तिसऱ्यांदा अटक ...

नाेंदणीकृत सर्वच शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १५ हजार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नाेंदणीकृत सर्वच शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १५ हजार

धान उत्पादक नाेंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचा प्राेत्साहन निधी देण्याचे राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केले हाेते; परंतु काेणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार याबाबत स्पष्टता नव्हती. ...

१० बळी घेणाऱ्या वाघिणीला मिळाली पुन्हा एक साथीदार; दाेन मादी व एक नर झाला कॅमेराबद्ध - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१० बळी घेणाऱ्या वाघिणीला मिळाली पुन्हा एक साथीदार; दाेन मादी व एक नर झाला कॅमेराबद्ध

पण दाेन बछडे कुठे आहेत? ...

Gadchiroli Farmer | दुर्दैवी! नापिकीचा धक्का असह्य; रात्री शेतात जाऊन घेतलं विष - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli Farmer | दुर्दैवी! नापिकीचा धक्का असह्य; रात्री शेतात जाऊन घेतलं विष

गडचिरोलीच्या रेगडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या ...

वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

जेरबंद केव्हा करणार?; गडचिरोली तालुक्यातील लोकांमध्ये आक्रोश ...

वाघाच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सुरुवातीला त्यांनी कळंबाचे झाड तोडले. यानंतर मोहाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी प्रभाकर हे झाडावर चढले, तर मंगलाबाई या झाडाखाली बारीक फांद्या तोडून जमा करीत होती. ...

पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना

वन विभागाने मज्जाव केल्यानंतर लाेकांनी जंगलात जाणे बंद केले. परंतु आता थेट लाेकांच्या शेतात शिरून त्यांच्यावर वाघ हल्ले करील आहेत. ...