लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गेापाल लाजुरकर

गडचिराेलीत एका शाळेला भाेपळा तर एक काठावर पासl; चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत एका शाळेला भाेपळा तर एक काठावर पासl; चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

दारूविक्रेत्यांच्या काैटुंबिक कार्यासह मदतीवरही घातला बहिष्कार अन् गावात झाली दारूबंदी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूविक्रेत्यांच्या काैटुंबिक कार्यासह मदतीवरही घातला बहिष्कार अन् गावात झाली दारूबंदी

गायी-म्हशी राखण्यास गुराख्यांचीही ना : बामणपेठ्यात पाच वर्षांपासून सुव्यवस्था ...

पहिली ते आठवीपर्यंत आता सरसकट माेफत गणवेश - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पहिली ते आठवीपर्यंत आता सरसकट माेफत गणवेश

नवीन शैक्षणिक सत्र : जि.प.च्या शाळांत नि:शुल्क लाभ ...

गुरवळा नेचर सफारीत नव्या वाघांची एंट्री; चार बछड्यांसह वाघिणीचा वावर - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरवळा नेचर सफारीत नव्या वाघांची एंट्री; चार बछड्यांसह वाघिणीचा वावर

पर्यटकांचा ओढा वाढला; निसर्गानुभवात अनेकांना हाेतेय दर्शन ...

दुसऱ्यांचा संसार सावरून आम्ही भागविताे आपली उपजीविका, ओझा गाेंड समाजाची व्यथा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुसऱ्यांचा संसार सावरून आम्ही भागविताे आपली उपजीविका, ओझा गाेंड समाजाची व्यथा

गडचिरोली तालुक्यांच्या गोविंदपूर येथे ओझा गोंड आदिवासी समाजाचे लोक राहतात. टिनाच्या पत्र्यांपासून संसाराेपयाेगी विविध साहित्य तयार करणे हा मुख्य व्यवसाय आहे. ...

काय सांगता...? दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्यास ठाेठावणार १० हजारांचा दंड! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काय सांगता...? दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्यास ठाेठावणार १० हजारांचा दंड!

पकानभट्टी येथे गावसंघटनेचा निर्णय, ठाणेदारांच्या उपस्थितीत ठराव पारित ...

आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरेवाडाची महिला थेट झळकली इटलीच्या प्रदर्शनात; लाेकजीवनाची ओळख

हाैसी कलाकार डाॅ. बिटपल्लीवार यांनी साकारले व्यक्तिचित्र ...

निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ !

शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा : नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज ...