लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गेापाल लाजुरकर

Gadchiroli: वाघाने झडप घातली; सतर्क गुराख्याने कुऱ्हाड भिरकावली! कासवीच्या जंगलात थरार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: वाघाने झडप घातली; सतर्क गुराख्याने कुऱ्हाड भिरकावली! कासवीच्या जंगलात थरार

Gadchiroli News: वाघ अचानक समाेर आला तर माणूस गर्भगळीत हाेऊन आपला जीव नक्की जाणार, याच भीतीने भेदरताे. जर वाघाने हल्ला केला तर ताे जगण्याची आस साेडताे; परंतु हिमतीने वाघाचा प्रतिकार केला तर ताे त्यावर मात करू शकताे. ...

Gadchiroli: लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात, ट्रॅक्टरमालकाकडून घेतले १२ हजार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात, ट्रॅक्टरमालकाकडून घेतले १२ हजार

Gadchiroli: मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता साेडून देण्याचा माेबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी रंगेहात पकडले. ...

कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले

सिराेंचा तालुक्यातील घटना ...

रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

कळपात नव्या पिल्लूचे आगमन झाल्याने कळपाने या भागात मुक्काम ठाेकला आहे. सध्या कळपात १८ हत्ती आहेत. ...

लघुशंकेसाठी उठला अन् झोपी गेला; सर्पदंशाने पहाटे युवकाचा मृत्यू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लघुशंकेसाठी उठला अन् झोपी गेला; सर्पदंशाने पहाटे युवकाचा मृत्यू

जुनी वडसातील घटना : मध्यरात्री मण्यार सापाचा चावा ...

अटक करणार नाही, मदत करणार; पाच हजार रुपये दे! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अटक करणार नाही, मदत करणार; पाच हजार रुपये दे!

पैशांची मागणी करणारा आरमाेरीचा पाेलिस एसीबीच्या जाळ्यात ...

विद्यार्थी अभ्यासणार प्रेरणादायी आत्मचरित्र - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थी अभ्यासणार प्रेरणादायी आत्मचरित्र

गाेंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश ...

शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात ५ ऑगस्ट रोजी कुजलेल्या स्थितीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ...