लाईव्ह न्यूज :

default-image

गेापाल लाजुरकर

संतुलन बिघडले अन् चालक सावध झाले; सतर्कतेमुळे ३० प्रवासी बचावले ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतुलन बिघडले अन् चालक सावध झाले; सतर्कतेमुळे ३० प्रवासी बचावले !

...तर बसचे एक चाक निखळले असते ...

माेकाट कुत्र्यांच्या मागावर आलेल्या बिबट्याला घरात केले बंदिस्त - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माेकाट कुत्र्यांच्या मागावर आलेल्या बिबट्याला घरात केले बंदिस्त

दवंडी गावातील थरार : दुपारी वन विभागाने केले जेरबंद ...

पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाला मिळणार निःशुल्क प्रवेश; गोंडवाना विद्यापीठ ठरले राज्यात पहिले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाला मिळणार निःशुल्क प्रवेश; गोंडवाना विद्यापीठ ठरले राज्यात पहिले

या सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ...

‘अपघाता’ने झाला गोवंश तस्करीचा भंडाफोड, चालकाचा पोबारा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘अपघाता’ने झाला गोवंश तस्करीचा भंडाफोड, चालकाचा पोबारा

येलचिलच्या वळणावरील घटना ...

Gadchiroli: वाघाने झडप घातली; सतर्क गुराख्याने कुऱ्हाड भिरकावली! कासवीच्या जंगलात थरार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: वाघाने झडप घातली; सतर्क गुराख्याने कुऱ्हाड भिरकावली! कासवीच्या जंगलात थरार

Gadchiroli News: वाघ अचानक समाेर आला तर माणूस गर्भगळीत हाेऊन आपला जीव नक्की जाणार, याच भीतीने भेदरताे. जर वाघाने हल्ला केला तर ताे जगण्याची आस साेडताे; परंतु हिमतीने वाघाचा प्रतिकार केला तर ताे त्यावर मात करू शकताे. ...

Gadchiroli: लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात, ट्रॅक्टरमालकाकडून घेतले १२ हजार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात, ट्रॅक्टरमालकाकडून घेतले १२ हजार

Gadchiroli: मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता साेडून देण्याचा माेबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी रंगेहात पकडले. ...

कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले

सिराेंचा तालुक्यातील घटना ...

रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

कळपात नव्या पिल्लूचे आगमन झाल्याने कळपाने या भागात मुक्काम ठाेकला आहे. सध्या कळपात १८ हत्ती आहेत. ...