लाईव्ह न्यूज :

default-image

गेापाल लाजुरकर

मासेमारी करताना मगरीचा हल्ला; इंद्रावतीत युवकाचा मृत्यू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मासेमारी करताना मगरीचा हल्ला; इंद्रावतीत युवकाचा मृत्यू

छत्तीसगड राज्यातील घटना : पायावर हल्ला करून नेले खाेल पाण्यात ...

न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की

दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली. बाेअरमध्ये साप मेले असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिवसभरासाठी निवासस्थान साेडले. ...

बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका

न्यायालय म्हणते, छत्तीसगड पाेलिसांकडे मागणी करा ...

जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी

Elephants in Gadchiroli City: छत्तीसगड राज्यातून ४ मे रोजी कुरखेडा- धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात दोन रानटी टस्कर हत्तींनी मुरूमगाव- मालेवाडा वनपरिक्षेत्राच्या जंगलात प्रवेश केला. ...

गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास... - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...

Leopard News: आरमोरी तालुक्यातील डोंगरसांवंगी हे गाव डोंगराला लागून आहे. या गावालगत असलेल्या पहाडीवर नेहमी बिबट्यांचा वावर असतो. मागील पाच दिवसांपासून शिकारीच्या शोधात बिबट्या गावात येत होता. ...

गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य

Gadchiroli Crime News: तिघेही बहीण भाऊ घरात टीव्ही बघत होते. आवडीचा चॅनेल लावण्यावरून मोठ्या बहिणीसोबत सोनालीचा वाद झाला. त्यानंतर जे घडलं, त्याचा राग आल्याने तिने आयुष्यच संपवलं. ...

जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात, जागीच ठार! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात, जागीच ठार!

Mumbai: जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात झाल्याने गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. ...

अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात विविध राज्यातून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. ...