लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गौरी टेंबकर

ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक

इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगत मालकाने २० लाख रुपये देऊ शकतो असे आरोपींना सांगितले. त्यावरून त्या दोघांनी अगरवाल यांना बेदम मारहाण केली. ...

विमान कंपनी कर्मचाऱ्याच्या खात्यातून हजारो रुपये उडवले!; सहार पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमान कंपनी कर्मचाऱ्याच्या खात्यातून हजारो रुपये उडवले!; सहार पोलिसात गुन्हा दाखल

या विरोधात कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यावर पोलिसांनी अनोळखी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ...

जोगेश्वरीमध्ये बँकेतून महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास! पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जोगेश्वरीमध्ये बँकेतून महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास! पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल

बँकेमध्ये काम करणाऱ्या एका बँकरचा मोबाईल ब्रांच कार्यालयातून पळवून नेण्याचा घडला प्रकार ...

वेडिंग प्लॅनरला ऑनलाईन शूज महागात ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेडिंग प्लॅनरला ऑनलाईन शूज महागात !

वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत आरोपी पसार! गुजरातमधून आवळल्या मुसक्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत आरोपी पसार! गुजरातमधून आवळल्या मुसक्या

जवळपास १२५ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले ...

मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना

गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.  ...

दोन कोटीचे दागिने, लाखोची रोख पळवणारी टोळी गजाआड ! उत्तर प्रदेशमध्ये खार पोलिसांची कारवाई  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटीचे दागिने, लाखोची रोख पळवणारी टोळी गजाआड ! उत्तर प्रदेशमध्ये खार पोलिसांची कारवाई 

घरमालक कुटुंबासोबत गोवा फिरायला गेल्याचा फायदा उचलत त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराने करोडोचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ...

चोराने पळवली विद्यार्थिनीची पीगी बँक, ओशिवरा परिसरातील प्रकार  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोराने पळवली विद्यार्थिनीची पीगी बँक, ओशिवरा परिसरातील प्रकार 

तक्रारदार विद्यार्थिनी सोनी महातो (२२) ही बहरामबाग परिसरात आई-वडील आणि भाऊ-बहिणींसह राहते. ...