खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ...
तक्रारदार अमित राठी (४९) हे १ जून रोजी त्यांच्या मित्रांसोबत कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. काम संपल्यानंतर ते ६ जून रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटने मुंबईला परतले. ...
आरोपी हा स्थानिक दुकानात काम करत असून त्याच परिसरात राहतो असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
बोरिवली रेल्वे पोलिसांनी मृतदेह कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ...
गोरेगावच्या सिद्धार्थनगर मधील निर्माणधीन इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदीवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत १७.६८ कोटींची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मोहम्मद साबीर मोहम्मद मोहसीन अन्सारी (३४) नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल ...
ड्रायव्हिंग टेस्टच्या गाडीने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. ...
जुहु पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल ...
Mumbai Crime News: वांद्रे पूर्व परिसरात एका हिरे व्यापाऱ्याचा ब्रोकरने विश्वासघात करत त्यांच्याकडून जवळपास दीड कोटींचे हिरे लांबवले. या विरोधात त्यांनी बीकेसी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...