लाईव्ह न्यूज :

default-image

गौरी टेंबकर

गोराईच्या स्पीड बोट व्यवसायिकाला लुबाडले; तोतया पोलिसांनी अरेस्ट वॉरंट, न्यायालयाचे पत्रही पाठवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईच्या स्पीड बोट व्यवसायिकाला लुबाडले; तोतया पोलिसांनी अरेस्ट वॉरंट, न्यायालयाचे पत्रही पाठवले

'तुमच्यावर केस झाली तर तुम्ही २० वर्षे जेलमध्ये सडाल ', अशी भीती पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यानी गोराईतील स्पीड बोट व्यवसायिकाला दाखवली. ...

बेस्ट बसखाली चिरडून २९ वर्षीय व्यक्ती ठार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसखाली चिरडून २९ वर्षीय व्यक्ती ठार!

पोलिसांनी अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. ...

 फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ !

- इंडिगो एअरलाइन्समधील प्रकार, विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल. ...

मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव 

तुझ्याहून चांगल्या मुली मला भेटतील असेही सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ...

अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक 

पोलिसांनी आरोपींकडून ३४ हजार रुपये रोख, फिल्मची रील, लोखंडी तिजोरी हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे. ...

वांद्रेत बेस्ट बसने श्वानाला चिरडले ! चालकावर खेरवाडीत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत बेस्ट बसने श्वानाला चिरडले ! चालकावर खेरवाडीत गुन्हा दाखल

वांद्रे पूर्व परिसरात एका श्वानाला धडक देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बेस्ट बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका प्राणीमित्र महिलेने खेरवाडी पोलिसात तक्रार दिली होती. ...

इन्स्टावर महादेव की दिवानी नामे खाते बनवत पैसे उकळले! तरुणीच्या फोटोचा केला गैरवापर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्स्टावर महादेव की दिवानी नामे खाते बनवत पैसे उकळले! तरुणीच्या फोटोचा केला गैरवापर

अनोळखी भामट्यावर गुन्हा दाखल ...

श्रवण उपचार तज्ज्ञला टास्कच्या नावे फसवले! वांद्रे पोलिसात घेतली धाव  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रवण उपचार तज्ज्ञला टास्कच्या नावे फसवले! वांद्रे पोलिसात घेतली धाव 

वांद्रे पश्चिम परिसरात एका श्रवण उपचार तज्ज्ञ ( इएनटी स्पेशालिस्ट) ला टास्क जॉबचा गंडा घालत लाखोंची फसवणूक करण्यात आली. ...