लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गौरी टेंबकर

कारचालकाच्या डोक्यात घातला दगड, सांताक्रुझच्या कालिना रोडवरील प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारचालकाच्या डोक्यात घातला दगड, सांताक्रुझच्या कालिना रोडवरील प्रकार

याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

खेरवाडीत पोलिसांना मारहाण, युनिफॉर्मची बटणेही तोडली; गुन्हेगाराला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेरवाडीत पोलिसांना मारहाण, युनिफॉर्मची बटणेही तोडली; गुन्हेगाराला अटक

पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३३२, ३५३,४२७,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ...

वडिलांनी डोक्यात पक्कड मारली, चाईल्ड लाईनला कॉल, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांनी डोक्यात पक्कड मारली, चाईल्ड लाईनला कॉल, गुन्हा दाखल

आगाशी यांनी मुलीची समजूत काढल्यावर तिने व्यवस्थित राहून शाळेत जाईन असे मान्य केले. ...

अमिताभच्या बंगल्याजवळ मोबाईल खेचला, पांढरी पॅन्ट,गाडीच्या रंगावरून आरोपी पकडले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभच्या बंगल्याजवळ मोबाईल खेचला, पांढरी पॅन्ट,गाडीच्या रंगावरून आरोपी पकडले

आरोपी मोहसीन लीक अन्सारी उर्फ चिकना (२०) आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले जे गोवंडीचे राहणारे आहेत. ...

कर्ज फेडण्यासाठी रेशन दुकादाराने केली तांदूळ, गव्हाची 'ब्लॅक मार्केटिंग'! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज फेडण्यासाठी रेशन दुकादाराने केली तांदूळ, गव्हाची 'ब्लॅक मार्केटिंग'!

शिधा जिन्नसांचा अपहार करत त्याने गोरगरीब जनतेला यापासून वंचित ठेवून शासनाचीही दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. ...

माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले 

पाच जणांना परिमंडळ ८ कडून अटक, बालूसिंग आणि त्याचा साथीदार महिपाल यांचा पालघरच्या सफाळेमधून गाशा गुंडाळण्यात आला ...

दागिन्यांची बॅग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेली चोरीला! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दागिन्यांची बॅग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेली चोरीला!

अरायव्हल विभागातील प्रकार, सहार पोलिसात व्यवसायिकाची धाव. ...

गायीला त्रास देणाऱ्याला हटकले म्हणून महिलेला दगड मारत जखमी केले ! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गायीला त्रास देणाऱ्याला हटकले म्हणून महिलेला दगड मारत जखमी केले !

पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. ...