लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

शासन निर्देशानंतरही वनविभागातील आरएफओंच्या पदस्थापना रखडल्या - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासन निर्देशानंतरही वनविभागातील आरएफओंच्या पदस्थापना रखडल्या

प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा अफलातून कारभार, वनविभाग उपसचिवांनादेखील जुमानेना ...

बनावट तहसीलदाराच्या रक्तनात्यात १३ जणांकडे 'कास्ट व्हॅलिडीटी' - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट तहसीलदाराच्या रक्तनात्यात १३ जणांकडे 'कास्ट व्हॅलिडीटी'

कास्ट व्हॅलिडिटी समिती औरंगाबाद यांनी १९ नोव्हेंबर २०२० च्या आदेशान्वये वैष्णवी निलावाड, नेहा निलावाड व शीतल निलावाड यांचा 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा अवैध घोषित केला. ...

बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' तरीही तहसीलदार म्हणून पदोन्नती? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' तरीही तहसीलदार म्हणून पदोन्नती?

सर्वोच्च न्यायालयाने बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी दोनदा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. ...

भुसावळ विभागातील सहा रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भुसावळ विभागातील सहा रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी

सिटी सेंटर आणि रूफ प्लाझाचे बांधकाम हे स्थानकांच्या विकासाचे अंतिम उद्दिष्ट आहे. ...

राज्यात ७६ सहायक वनसंरक्षकांना डीएफओ म्हणून पदोन्नती - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ७६ सहायक वनसंरक्षकांना डीएफओ म्हणून पदोन्नती

विभागीय वनाधिकारी रिक्त पदी नियुक्ती, महसूल व वन विभागाचा निर्णय ...

राज्यात आदिवासी संशोधक ‘फेलोशिप’पासून वंचित; राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात आदिवासी संशोधक ‘फेलोशिप’पासून वंचित; राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

गत दोन वर्षांपासून छदामही निधी मिळाला नाही ...

भारतीय वन सेवेतील प्रशिक्षणार्थींसाठी अधिसंख्य पद निर्मिती; शासनादेश जारी, चार महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भारतीय वन सेवेतील प्रशिक्षणार्थींसाठी अधिसंख्य पद निर्मिती; शासनादेश जारी, चार महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण

भारतीय वन सेवेतील (आयएफएस) प्रशिक्षणार्थींसाठी राज्य संवर्गात अधिसंख्य पद निर्मिती केली जाणार आहे. ...

राज्य शासनाला आदिवासींच्या १२ हजार ५०० जागा पदभरतीचा विसर, ३१ जुलै डेडलाईन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य शासनाला आदिवासींच्या १२ हजार ५०० जागा पदभरतीचा विसर, ३१ जुलै डेडलाईन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही जुमानेना : लेखी हमी, आश्वासने, शासन निर्णय हवेत विरले ...