Education News: उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जुन्या पद्धतीने ‘आरटीई’च्या प्रवेश अर्जप्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६ हजार ९२० जागांसाठी १५ हजा ...