ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nagpur News जिल्हा परिषदेतील बदली सत्राची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे अनेकांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आवडत्या ठिकाणी बदलीसाठी फिल्डींगही लावली आहे. ...
Nagpur News शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत. यातील ६३७ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. या इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने १३ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. ...