ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nagpur News २०२१-२२ या वर्षात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या साडीसाठी पैसे जिल्ह्याला आले होते. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने 'ताई'ला साडी मिळालेली नाही. ...
Nagpur News नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बदल्यांच्या प्रक्रियेत सर्व विभागातील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणिकरण करण्याला मुदतवाढ दिली. आधिच आधार अपडेटमध्ये नागपूर जिल्हा माघरला असून राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. ...
Nagpur News जि.प.चे अधिकार कमी करण्याच्या मनपा आयुक्तांच्या प्रस्तावाविरोधात कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे यांना निवेदन सादर केले. ...
Nagpur News मनपा आयुक्तांनी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांचे पर्यवेक्षण व सनियंत्रणाचे अधिकार नागपूर महानगरपालिकेकडे द्यावे, अशा आशयाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला पदाधिकारी व कर्मचारी सं ...
Nagpur: अतिक्रमण कारवाईत घरे उध्वस्त झालेल्यांना पुनर्वसनात घरे मिळावी. या मागणीसाठी हिंगणा तालुक्यातील वेणा येथील ग्रामस्थ मागील १० दिवसापासून संविधान चौकात आंदोलन करीत आहेत. ...
Nagpur News शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी शहरात ऑनलाइन प्रवेश निश्चित करताना जातीचा दाखला अर्ज करण्यापूर्वी काढलेला नाही. तसेच उत्पन्नाचा दाखला मागील वर्षाचा नाही. अशी अफलातून कारण पुढे करून प्रवेश नाकारला जात असल्याने पालकांच ...