Nagpur News: भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाजी गरज आहे. याचा विचार करता गत काळात नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेलची देशपातळीसोबतच ‘युनिसेफ’सारख्या जागतिक पातळीवरील संस्थेने दखल घेतली होती. मात् ...