लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश हुड

जिल्हा परिषदेच्या २१ शाळा होणार 'स्मार्ट', नव्या शैक्षणिक धोरणाची चाहूल; साहित्य रवाना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेच्या २१ शाळा होणार 'स्मार्ट', नव्या शैक्षणिक धोरणाची चाहूल; साहित्य रवाना

राज्यस्तरावरून या शाळांना लागणारे सर्व साहित्य उपलब्ध होत आहे ...

अंगणवाड्यांतील बालकांना तीन महिन्यांपासून पोषण आहार नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगणवाड्यांतील बालकांना तीन महिन्यांपासून पोषण आहार नाही

पुरवठादार बदलल्याचा परिणाम : कुपोषणात भर पडण्याची शक्यता ...

आचारसंहितेमुळे दोन महिने पट्टेवाटप ठप्प, मतमोजणीनंतर वाटपाला मिळणार गती  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचारसंहितेमुळे दोन महिने पट्टेवाटप ठप्प, मतमोजणीनंतर वाटपाला मिळणार गती 

पट्टे वाटपाची प्रक्रीया सुरू होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे दोन महिने पट्टे वाटपाला ब्रेक लागले आहे.  ...

नासुप्र कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन निवडणुकीत सहकार पॅनलचा  विजय  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्र कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन निवडणुकीत सहकार पॅनलचा  विजय 

सहकार पॅनलचे सर्व ११ सदस्य बहुमतांनी निवडून आले. ...

महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकली; डांबरीकरणाचा पत्ता नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकली; डांबरीकरणाचा पत्ता नाही

इरॉस को ऑप सोसायटीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी कंत्राटादाराने रस्त्यांवर गिट्टी टाकली. परंतु महिनाभरापासून रस्त्यांवर गिट्टी टाकून ठेवल्याने वाहनचालक वाहन घसरून जखमी होत आहेत. ...

शिक्षक निर्धारणाचा नवीन शासन निर्णय रद्द करा; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची शासनाकडे मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक निर्धारणाचा नवीन शासन निर्णय रद्द करा; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची शासनाकडे मागणी

नवीन शासन निर्णय करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे. ...

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार धावाधाव; सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे मिळणार दोनच दिवस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार धावाधाव; सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे मिळणार दोनच दिवस

२७ मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ...

नागपूर व रामटेकमध्ये प्रत्येकी ४०० उमदेवार उभे करणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व रामटेकमध्ये प्रत्येकी ४०० उमदेवार उभे करणार

इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचा निर्धार : आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ...